दररोज एक चमचा तूप खाण्याचे फायदे | तूप खाण्याचे आश्चर्यकारक फायदे | Benefits of Ghee Lokmat Sakhi <br />#Lokmatsakhi #तूपखाण्याचेफायदे #BenefitsOfEatingGheeDaily #gheeforweightloss #gheeforweightgain<br /><br />वरण भात, पुरणपोळी, मोदक, खिचडी या पदार्थांची तूपाशिवाय आपण अजिबातच कल्पना करू शकत नाही...बऱ्याच जणांना वाटतं की, तूप खाल्ल्याने वजन किंवा शरीरातली चरबी वाढते. पण असं अजिबात नाहीये...उलट दररोज एक चमचा तूप खाण्याने आपल्याला फायदाच होतो.. चला तर बघूया रोज एक चमचा तूप खाण्याचे फायदे काय आहे ते <br />